महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे 
१) पंढरपूर - श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर 
२) शिखर शिंगणापूर - महादेवाचे प्राचीन देवालय 
३) सज्जनगढ - समर्थ रामदास स्वामींची समाधी 
४) औदुंबर व नरसोबाची वाडी - दत्ताचे जागृत स्थान 
५) शिर्डी - साईबाबांची समाधी 
६) पैठण (दक्षिणची काशी) - संत साईनाथांची कर्मभूमी 
७) अंबेजोगाई - योगेश्वरीचे मंदिर 
८) तुळजापूर - तुळजाभवानीचे मंदिर
९) कोल्हापूर - अंबाबाईचे मंदिर
१०) देहू - तुकारामाची समाधी 
११) नेवासे - ज्ञानेश्वरांनी येथे ज्ञानेश्वरी लिहिली 
१२) आळंदी - ज्ञानेश्वरांची समाधी 
१३) शिवनेरी - शिवाजी महाराजांचे जन्मस्थान 
१४) चिंचवड - गणपतीचे मंदिर 
१५) काशिरद्वारपुर - महानुभावांचे यात्रास्थान 
१६) शेगाव - गजानन महाराजांचे समाधी व कार्यस्थळ 
१७) रामटेक (नागपूर) - राममंदिर 
१८) रांजणगाव - गणपती 
१९) पाली - बल्लाळेश्वर 
२०) थेऊर - चिंतामणी 
२१) महाड - वरदविनायक 
२२) मोरगांव - मयुरेश्वर 
२३) लेण्याद्री - गिरिजात्मक 
२४) ओझर - विघ्नहर 
२५) नांदेड -गुरुद्वार 
२६) मुंबई - सेंट मेरी चर्च 
२७) कोल्हापूर - बाहुबली 
२८) पुसेगाव - सेवागिरी महाराज 
२९) सातारारोड - जरंडेश्वर 

No comments:

Post a Comment

How to perfect remove background image