आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करणे.

आधार कार्ड लिंक करा

सदरील माहीती भरणे अत्यंत आवश्यक आहे.तसा संदेश टॅक्स विभागाने तुमच्या रजीस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर पाठवलेला आहे.
1) पॅन नंबर टाका (अचुक )
2) आधार वरील नाव टाकावे (जसे आहे तसेच टाकावे)
3) आधार नंबर टाका
4) नंतर अचूक कॅपचा टाकावा
5) लिंक अाधार या टॅबला टच करावे.अशा पध्दतीने आपले आधार माहीती पॅनला जोडल्याचा संदेश स्र्कीनवर येईल
6) ज्यांची माहीती लिंक होणार नाही त्यांना ओटीपी येईल तो टाकणे अवश्यक आहे

खालील पर्यायावर क्लिक / टच करून आपले आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा 

No comments:

Post a Comment

How to perfect remove background image